Yesterday I visited Nashik with my friend. While returning back to Pune in the evening, I stopped in the Mohadari Ghat, to capture this beautiful sight. The rain-shower was just over and everything was crisp, clear and bright. The formation of clouds above the windmill attracted me. It seemed as if, they are preparing to give a big blow to windmill.
It was beautiful mesmerizing sight.
काल मी आणी माझा मित्र, अनय, नाशिकला गेलो होतो. संध्याकाळी परत येताना सिन्नरच्या अलिकडे मोहदरीच्या घाटात, उजवीकडे, हे सुंदर दृष्य कॅमेर्यात टिपण्यासाठी थांबलो. उजवीकडील डोंगरामागील पाठारावर पवनचक्क्या फिरत होत्या व त्यावर ढगांनी खुप सुंदर आकार घेतला होता. पाउस नुकताच थांबला होता व आकाश मोकळे होत होते. सुर्य मावळतीला निघाला होत. डोंगरावरील झाडांची रांग व त्यापलीकडील पाठारावरची पवनचक्की. वरती ढगांची रांग. खुप सुंदर होते सारे. जेवढे नजरेत आणी कॅमेर्यात साठवता येईल तेवढे साठवुन निघालो.
That,my friend, is very beautiful!
ReplyDeleteThanks Amila for visting my blog and leaving your comments.
ReplyDelete